आंतर जातीय मुखबधिर नव वधू-वर यांचा शुभ विवाह संपन्न...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


चाळीसगाव (दिनेश सैमीरे) - येथील करगाव तांडा न.4 या गावातील मुलगी (वधू )चि. सौं. का. कल्याणी उर्फ (पूजा) आणि वर रा. बरवस तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी चि.अजय (उर्फ संतोष )यांचा शुभ विवाह आदरणीय बच्चुभाऊ कडू यांच्या आशीर्वादाने व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने मूकबधिर नवं वधू-वर यांचा विवाह संपन्न झाला.[ads id="ads1"]  

 या विवाह सोहळ्या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू भाऊ जाधव महिला तालुका उपाध्यक्ष मनिषा ताई पाटील चाळीसगाव तालुका अध्यक्ष नीलकंठ साबणे आदींची उपस्थिती मध्ये विवाह संपन्न झाले आणि नवं वधू वरास गुच्छ फुलहार देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आणि जिल्हा उपाध्यक्ष राजू भाऊ जाधव यांनी मुखबधिर वधू वरास शासनाचा दिव्यांग विवाह अनुदान योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासने जाधव यांनी दिले आहे.[ads id="ads2"]  

  आणि तालुका अध्यक्ष साबणे यांनी वधू वरास तुमच्या वेवाहिक जीवनात सुखी समाधान आणि आनंदी राहो असे शुभेच्छा दिले असून महिला तालुका अध्यक्ष मनिषा ताई पाटील यांनी दिव्यांग वधू वर वेवाहिक जीवनातं एकमेकांना समजून घेण हेच जीवन आहे व जीवनातं आंनदी आनंदाने जगण्याचा ज्वलंत उदाहरणं म्हणजेच मनिषा ताई असे बोलून मनिषा ताईनी नवं वधू वरास शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!