मुंबईत मोटरसाकलची चोरी ; मुक्ताईनगरात होत होती विक्री, चोरटा गजाआड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 मुक्ताईनगर ( दिनेश सैमिरे ) मुंबईतील दुचाकी चोरून त्या मुक्ताईनगर तालुक्यात विकणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल 16 दुधाची जप्त केल्या आहेत एका वेळेस चोरीच्या तब्बल 16 दुचाकी जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . [ads id="ads1"]  

 मुक्ताईनगर तालुक्यातील वळवे येथे रहिवासी सुनील सुभाष चौधरी हा मुंबई सह परिसरातील मोटरसायकलींची चोरी करून त्या मुक्ताईनगर परिसरात विक्री करत असे या प्रकाराने त्याने अनेक दिवसांच्या विकल्या होत्या दरम्यान काही दिवसापासून त्याला ठाणे पोलीस आणि अटक केली असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे चौकशीत त्याने मुक्ताईनगर तालुक्यात आपण जो काही विकलेले सांगितले या अनुषंगाने ठाणे येथील पोलिसांचे पथक त्यांना आज मुक्ताईनगर येथे घेऊन आले होते या पथकाने मुक्ताईनगर पोलिसांच्या मदतीने सुनील चौधरी यांनी विकलेल्या गाड्यांची घेतली असता यात एकूण 16 चोरीच्या मोटरसायकली आल्या व त्या जप्त करण्यात आल्या आहेत . [ads id="ads2"]  

 सदरील कारवाई नगर पोलीस ठाणे मुलुंड पूर्व मुंबई या पथकाने केली या पदात पोलीस निरीक्षक गणेश सानप पोलीस उपनिरीक्षक योगेश सोळुंके पोलीस हवालदार सुरेश पाटील सचिन चव्हाण जितेंद्र मोरे मंगेश दंडगव्हाळ यांचा समावेश कारवाईत होता आरोपी सुनील चौधरी यांच्याकडून अजून काही गुड रहस्य उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी चौकशीमध्ये अजून चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .

हेही वाचा :- रेल्वेच्या धडकेत निंभोरा येथील युवकाचा मृत्यू : निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!