स्‍थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश सरदार यांचे नेतृत्वात दीपनगरला चटणी-भाकर आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

दिपनगर ता.भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक वीज केंद्र च्या मुख्य गेटसमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे कॉन्ट्रॅक्टरच्या व स्थानिक नागरीकांना (Bhusawal) रोजगार मिळावा या मागणीसाठी चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले.[ads id="ads2"]  

दिपनगर ता.भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश सरदार यांचे नेतृत्वात चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास मनसे, शिवसेना काँग्रेस यांच्यावतीने पाठिंबा दर्शविण्यात आला. मागणीची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन मुंबई येथे करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले.

स्‍थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश सरदार यांचे नेतृत्वात दीपनगरला चटणी-भाकर आंदोलन

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!