फैजपूर ता. यावल प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
आज दिनांक २५/०२/२०२३ शनिवार रोजी फैजपूर येथील रेशन अधिकार कृती समितीचे ए.पी.आय.सिद्धेश्वर आखेगावकर सर यांचे हस्ते उदघाटन झाले..रेशन अधिकार कृती समितीचे अध्यक्ष श्रीमती शमिभा ताई पाटील, कार्यअध्यक्ष डॉ. दानिश,सचिव एजाज सर, उपाध्यक्ष अमोल निंबाळे, उपाध्यक्ष काजी मुजम्मिल, सहसचिव अजीज कुरैशी,संघटक अजय मेढे,मनोज चंदनशिव,अल्ताफ खान,साद तडवी (सर),अरमान रज्जाक तडवी, सदस्य शब्बीर मोमीन सर ,[ads id="ads1"] जलील कुरैशी, जकिर रुबाब तडवी,तोसिफ खाटीक,सोनू भिका वाघुळदे, आसिफ सज्जात,कफिल पहेलवान, मस्तकीम मण्यार व रेशन अधिकार कृती समिती साकळी तसेच गाते ता रावेर सागर बाविस्कर, प्रा धिरज खैरे व साकळी ता. यावल येथील डाॅ. सुनील लक्षमण पाटील अध्यक्ष,नासीर खान कार्यअध्यक्ष, डॉ. अकरम खान उपाध्यक्ष, शेख सलीम उपकार्यअध्यक्ष,मनोज तेली सचिव, इस्माईल तडवी उपसचिव, सदस्य राजू पिंजारी, शाहिद कुरैशी, मिलिंद जंजाळे, सय्यद रियाज, माजीद खान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.[ads id="ads2"]
या कार्यक्रमामध्ये फैजपूर चे मान्यवर अब्दुल जलील ,अजमत बावा,लेखराज बदलानी ,कल्लू पहेलवान,साजिद खाटीक,आवेश मण्यार, शेख फय्युम, शेख नासीर शेख शोएब,आदी उपस्थित होते.



