त्यात उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व आहारातील तृणधान्य विषयी उत्कृष्ट असे निबंध लिहून सादर करण्यात आले त्याबद्दल कृषी विभागामार्फत त्यांचा कौतुक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.[ads id="ads2"]
यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी श्री ललित इंगळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री एस टी महाजन सर , श्री बी एस पवार सर, श्री डी के तायडे सर कृषी विस्तार अधिकारी श्री भूषण पाटील कृषी विभागाचे कृषी सहाय्यक संदीप बारेला आदी उपस्तीत होते.
हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून चार वर्षीय बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
व सूत्र संचालन श्री आर पी जावडे सर यांनी केले तसेच कुसुंबा बु जिल्हा परिषद शाळा येथेही पोस्ट तृणधान्य विषयी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व त्यांचाही प्रमाणपत्र देऊन गुणवंतराव करण्यात आला.