श्री नवनाथ महाराजांच्या सानिध्यात (तामसवाडी, रावेर) ,ओमकारनाथ आश्रम, ध्यान मंदिर आणि संत निवास चे भूमी पूजन [ads id="ads1"]
आज दिनांक ६ फेब्रुवारी रोजी तामसवाडी, रावेर येथे श्री नवनाथ महाराजांच्या सानिध्यात (तामसवाडी, रावेर) ,ओमकारनाथ आश्रम, ध्यान मंदिर आणि संत निवास चे भूमी पूजन करण्यात आले तर संस्थापक: श्री नवनाथ महाराज यांची संकल्पना ही भाविकांना लाभदायक ठरणार असल्याचे परिसरात बोलले जात आहे. [ads id="ads2"]
आज संस्थापक: श्री नवनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते भूमिपुजन करून बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे ह्या ठिकाणी अनेक भाविकांनी उपस्थिती लावली भूमिपुजनवेळी वैभव देशमुख CMC Academy Raver), राजू पटेल (ठेकेदार), रामकृष्ण पाटील, दत्तू महाजन, शँकर पटेल (राजस्थान), संजय चौधरी, सुभाष पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य जळगाव), भगवान रताळे, व अनेक मान्यवर उपस्थित होते.


