रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचयात कार्यालय विटवे तालुका रावेर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच भास्करराव चौधरी यांच्या हस्ते धुप, पूजा, व पुष्पअर्पण करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी जनक्रांती मोर्चा युवाजिल्हा अध्यक्ष आयु, साहेबराव वानखेड़े, पोलीस पाटील बाळु पवार,मुकेश चौधरी, ग्रा. पं. सदस्य सुरेश कोळी,उपसरपंच चेतन पाटील, चेतन कोळी, हर्षल पाटील, पंकज पाटील, रितिक कोळी, सुनील धनगर, नयन जैन, रविंद्र पाटील, पवन पाटील, नितिन अढागळे, व गावातील तरुण, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार