यावल ( सुरेश पाटील )
यावल तालुक्यातील रिधोरी येथिल सर्पमित्र किशोर सोनवणे यांना वन्यजीव संरक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुणे येथे दि.14 रोजी नटसम्राट निळुभाऊ फुले नाटयगृहात आयोजित कार्यक्रमात वन्य पशु पक्षी सामाजिक संस्था यांच्या तर्फे संन्मानित करण्यात आले.व डॉ.निलीमकुमार खैरे गौरव पुरस्कार देण्यात आला, कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, डॉ.निलीमकुमार खैरे,सर्पत्तज्ञ, सर्परक्षक विनायक बदडे.( श्री सुनील लिमये प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र )श्री राहुल पाटील ( DCF, पुणे वनविभाग,यांची इतर प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने उपस्थिति होती.


.jpg)