यावल (सुरेश पाटील) येथील महाजन गल्लीत सालाबादाप्रमाणे श्री विठ्ठल कृपेने व साधुसंतांच्या आशीर्वादाने,श्री भाविक नागरिकांच्या सहकार्याने श्री गणपती,हनुमान,गरुड व श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा पाचवा वर्धापन दिनाप्रित्यर्थ संगीतमय रामायण कथा,ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सजीव देखाव्यासह रविवार दि. १२.२.२०२३ पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला. सप्ताहाची सांगता महाप्रसादासह दि.१९/२/२०२३ रोजी होणार आहे. [ads id="ads1"]
वै.ह.भ.प.जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या आशीर्वादाने कथा प्रवक्ते ह.भ. प.ज्योतीताई नारखेडे आळंदीकर (दाते, देवराम कृष्णा राणे),ज्ञानेश्वरी पारायण वाचक ह.भ.प.सुभाष महाराज भालोदकर ( दाते, देविदास सदाशिव फेगडे) आहेत.
सोमवार दि.१३ रोजी सकाळी ५ ते ७ अभिषेक, यज्ञ पूजा सकाळी ८ ते ९ पूजा, दि.१९ रोजी काल्याचे किर्तन सकाळी ९ ते १२, महाप्रसाद सकाळी १२ ते २ (अन्नदाते आहेत देवराम कृष्णा राणे) [ads id="ads2"]
अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात मंडप साठी दाते माजी नगराध्यक्ष व गटनेता राकेश मुरलीधर कोलते,व एम.एस.एजन्सी संचालक धीरज प्रकाश महाजन,सिथे साईझर ह.भ.प.श्री.केशव महाराज राऊत उमाळीकर, दाते अनिल निळकंठ महाजन, गायनाचार्य ह.भ.प.छोटू महाराज चितोडा,दाते पुंजो दिगंबर पाटील,झाकी दाते हेमंत दिवाकर बोरोले,तबलावादक ह.भ.प. सुपडू महाराज चितोडा दाते अभय अरविंदशेठ देवरे,तबलावादक आदिनाथ महाराज वाडेकर दाते निर्मल नथू चोपडे दिंडी व मिरवणूक खर्च दत्त के ग्रुपचे संचालक प्रमोद यशवंत नेमाडे आहेत.
पूजा पत्री व फुलहार दाते भूषण जगन्नाथ फेगडे, काल्याचे किर्तन दाते गं.भा.अनुबाई रेवा पाटील, अजय नारायण महाजन.मंदिर रोषणाई दाते शशिकला त्रंबक चौधरी.साऊंड सिस्टिम दाते प्रसाद केळी ग्रुप संचालक पराग प्रभाकर बोरोले,दिलीप तुकाराम बोरोले,पत्रिकेसाठी सौजन्य नितीन अशोक फेगडे, किशोर भाऊसिंग पाटील, अक्टो पॅड ह.भ.प.श्री.विशाल महाराज आडगाव,दाते महाजन मेडिकलचे संचालक नितीन उखर्डू महाजन आहेत. तरी भाविकांनी,नागरिकांनी अखंड हरिनाम संकीर्तन श्रवणाचा सप्ताहाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थान महाजन गल्ली यावल यांनी केले आहे.