यावल (सुरेश पाटील)
ह.भ.प.स्वर्गिय आप्पासाहेब गोकुळ महाराज यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ येथे सर्वात मोठी यात्रा महाशिवरात्री यात्रे निमित्ताने सकाळी 8 वाजे पासून ते दुपारी 5 वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसाद म्हणून 100 किलो शेगदाणे व 100 थंड पाण्याचे जार स्टाँल लावून वाटप करण्यात आले.[ads id="ads1"]
वाटप करतानां सौ.अर्चना प्रल्हाद पाटील व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मानवाधिकार नई दिल्ली व भारतीय ग्राहक सघंटना नई दिल्ली केद्रिय मत्रींमडंळ मान्यता जागो ग्राहक जागो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व व्यापारी सघंटना अबंरनाथ शहर उपाध्यक्ष व भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,विरावली विकास सोसायटी सचांलक व अबंरनाथ फु्टसेल सोसायटी व्हाईस चेअरमन व राधे गोविंद नगर अबंरनाथ फेडरेशनचे अध्यक्ष प्रल्हादभाऊ पाटील वाटप करतानां व त्यांच्या प्रभागातील महिला व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अबंरनाथ नगरपालिकेच्या काही नगरसेवकानी ही स्तुत्य उपक्रमाला भेट दिली.