रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुतीची जबाबदारी झटकणाऱ्या व नवजात बाळाला व मातेला रुग्णवाहिका व वैद्यकिय सेवा पुरविण्यास असमर्थ असणाऱ्या रावेर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. विजया झोपे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रदिप सपकाळे जिल्हा उपाध्यक्ष बहुजन समाज पार्टी, ग्रामपंचायत सदस्य पेसा ग्रा. पं. कुसुंबे खुर्द व गावकरी यांनी उपकेंद्र कुसुंबा येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे.[ads id="ads2"]
रावेर तालुका वैद्यकीय अधिकारीच्या निलंबनासाठी कुसुंबा आरोग्य उपकेंद्राला टाळे ठोकून बेमुदत धरणे आंदोलन

