दिनांक 30/03/2023 या रोजी निंबोल तालुका रावेर येथे हिंदू धर्म आराध्य दैवत श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त निंबोल गावात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
पूर्वी काळापासून चालत आलेली प्रथा श्रीराम यांच्या जीवनावर आधारित कथेच निंबोल गावात नियोजन करण्यात आले श्रीराम जयंती निमित्त सर्वधर्म समभाव म्हणून खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
श्रीराम नवमी जयंती निमित्त जुन्या निंबोल येथे, मुलांनी मैत्री जीवाभावाची या ग्रुप तर्फे पाणीपोई चे उद्घाटन ग्रामपंचायत सफाई कामगार सुभाष हंसकर यांच्या हातून करण्यात आले.[ads id="ads2"]
त्या ठिकाणी उपस्थित किशोर कोळी, नारायण कोळी, विनोद कोळी. रामदास ठाकूर ,संजय कोळी, विजू चिमणकर, देवानंद धनगर, गौरव महाजन ,नंदू कोळी, अजय भिल्ल, कन्हैया कोळी, रतन धनगर, रोशन कोळी, कुंदन कोळी भाग्यष कोळी, गोपाल कोळी, ईश्वर धनगर, सुमित कोळी, अजय कोळी , किरण कोळी ओम कोळी, कल्पेश कोळी, ओम धनगर, ईशान मिस्तरी, रोशन सोनार, गजानन धनगर,यश पाटिल,चेतन धनगर तसेच हजारोंच्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
हेही वाचा:- स्कूल बसचा अपघात : ३० विद्यार्थी जखमी : जळगाव जिल्ह्यातील घटना
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील तरुणाची आत्महत्या