यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी )
यावल तालुक्यातील गा ड्या जामण्य हे गाव अगदी डोंगर पोखरून पायथ्याशी आदिवासी लोकवस्ती वास्तव्य करीत असुन अश्य दुर्गम भागात यावल पंचायत समितीच्या माध्यमातुन गावात नागरिकांसाठी सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याच डोंगराळ आदिवासी गवासाठी ग्रामसेवक म्हणून रूबाब तडवी यांनी अहो रात्र उभेराहून ग्रामस्थांना सेवा देऊळ गावाचा सर्वांगिण विकास साध्य करण्यास यश आल्याने अखेर त्यंना त्यांच्या कामाची पावती मिळाली[ads id="ads1"]
यावर्षी 2016 - 17 चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आदिवासीं ग्रामसेवक म्हणून निवड करण्यात आली, रूबाब तडवी यांनी आपल्या पदाचा संपुर्ण कार्यकाळ काटेकोर पणे अंमलबजावणी करून यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा देण्याचे काम करून आता सेवानिवृत्त देखिल याच डोंगराळ भागात होणारं आहे , तरी त्यांना त्यांच्या परिवारासोबत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.[ads id="ads2"]
त्या प्रसंगी नामदार गिरीशभाऊ महाजन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय नामदार गुलाबरावजी पाटील पालकमंत्री तथा पाणी आदेश ग्रामसेवक पुरस्कारपुरवठा स्वच्छता मंत्री सोबत आमदार किशोर आप्पा पाटील माननीय आमदार सुरेश मामा भोळे माननीय जिल्हाधिकारी अमन मित्तल तसेच माननीय डॉ. पंकज आशिया,
हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव माननीय राज्य अध्यक्ष ग्रामसेवक संघटना संजिव निकम अपा जिल्हा अध्यक्ष नंदकुमारआप्पा गोराळे माननीय सर्व सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य. बी.डी.ओ मॅडम मंजूश्री गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती,