सावदा नगरपालिका हद्दीमध्ये नविन समाविष्ट केलेल्या वस्ती मधील नागरीकांना मिळतेय असूविधा ; समाजसेवक सोहेल खान यांनी दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सावदा प्रतिनिधी/यूसूफ शाह

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा शहरातील न.पा.हद्दित साधारण मागील ३ वर्षापासून येत असलेल्या गैसियानगर,रजानगर,मदिनानगर, पनापिरनगर,ताजुशरीय्यानगरसह शहरातील इतर वस्तीमध्ये नागरी सुविधा व इलेक्ट्रीकपोल वरिल LED लाईट सुविधा नसून तरी प्रशासनाने ते तात्काळ पूर्ण गरजेचे आहे.[ads id="ads1"]  
  कारण असे की सदरील रहिवास क्षेत्राच्या अवतीभवती शेत शिवार जमीनअसल्यामुळे या भागात विविध प्रकारचे विषारी सर्प, विंचू,व मोकाट पिसाळलेले कुत्रे यांचा त्यांचा सुद्धा सुळसुळाट झालेला असून.ह्या अंधारमय वातावरणाचा देखील चोरटे देखील आपले हेतू साध्य करीत आहे तरी या भागातील एका व्यक्तीला तीन-चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस सर्प दंश झाल्याने कोणत्याच प्रकारची अप्रिय घटना घडली नाही कारण त्या व्यक्तीवर वेळीच प्रथमोपचार केल्याने  कोणत्याच प्रकारची जीवित हानी झाली नाही तरी या दिलेल्या निवेदनाचा प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन,[ads id="ads2"]   सावदा शहर व परिसरात नव्याने समाविष्ट झालेल्या एरिया त सर्व नागरिकांना सुविधा पूर्ण द्याव्या व मोकाट कुत्र्यांचा सुद्धा बंदोबस्त करुन.  तरी कदाचित कोणाची सुविधा अभावी म्हणजे संबंधित एरियात एलईडी लाईट न लावल्याने जीवित हानी झाल्यास संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. समाजसेवक सोहेल खान, जब्बारपटवे,कलीम जनाब, अनिस उर्फ अन्या शेख कमरूउद्दीन.इत्यादींनी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!