सावदा अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



विरोदा ता. यावल प्रतिनिधी (जाकीर पिंजारी)

सावदा येथे आठवडे बाजार परिसरातील खडेरावं वाडी जवळ शनिवार.४ मार्च रोजी ७ वाजेच्या सुमारास नूर मोहम्मद शेख वय १३ रा. ख्वाजानगर सावदा यास एका अद्यात ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली होती यात तो गँभीर जखमी झाला होता त्याला तात्काळ फैजपूर येथील आशीर्वाद एक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये त्याचा उपचार दरम्यात मृत्यू झाला होता.[ads id="ads1"]  

याच अपघातात यावल तालुक्यातील विरोदा या गावातील दुचाकी मोटारसायकल वर टीबल सीट स्वार असलेले तिघे तरुण देखील जखमी झाले होते त्यातील दोन यक्तीना किरकोड स्वरूपात दुखापात झाली होती मात्र गजानन भगवान सोनवणे वय 22 याची प्रकृती चिंता जनक होती अखेर गुरुवार रोजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या गजानन भगवान सोनवणे यांनी आज ४ वाजेला शेवटचा श्वास घेतला.[ads id="ads2"]  

   त्या मुळे या अपघातातील बळीची संख्या दोन झाली गजानन सोनवणे यांना तीन बहीनी असुन या आधी पूर्वी गजाननच्या वडीलांचे सुद्धा निधन झालेले आहे. घरामध्ये गजानन हा त्यांच्या आईला एकुलता एक आधार होता. गजनान यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारा समवेत विरोदा गावामध्ये दुखांचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी अधिक तपास सावदा तालुका रावेर पोलीस  करीत आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!