कोरपावली येथे विकास सोसायटीच्या माध्यमातुन पन्नास टनी तोल काट्याचे भूमिपूजन : शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (फिरोज तडवी)

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रतील एक महत्त्वाचा सण आहे,   महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते हिंदू कालदर्शिका प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदीला वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो, महाराष्ट्राचेशालिवाहन  संवत्सराचा गुढी पाडवा हा पहिला दिवस म्हणुन  संबोधला जातो, वेदांग जोतिष्य या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे,  यादिवशी नविन वस्तू खरेदी, व्यवसायास प्रारंभ, नव्य उपक्रमांचा शुभारंभ, सुवर्ण खरेदी इत्यंदी गोष्टी केल्या जातात, दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धी चे प्रतीक आहे, असे मानले जाते,[ads id="ads1"]  

कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नियोजित जागेवर परमपूज्य महाराज विनोद बियासी व अथॉर्व बीयासी  यांच्या हस्ते पूजन करून तोल काटा कामाचे भूमिपूजन मा.चेअरमन राकेश भाऊ फेगडे यांच्या  हस्ते करण्यात आले , अनेक वर्षांपासून  कोरपावली , मोहराळे , हरिपुरा परिसरातील शेतकरी बांधवांना भुरट्या व्यापारी वर्गाच्या तावडीतून सुटका होण्यासाठी मोठी कामगिरी विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातुन झाल्याने शेतकरी बांधव आनंदी आनंद झाल्याचं बोललं जात आहे.[ads id="ads2"]  

   मा.संचालक , सचिव, संस्थेचे  सुकलाल नेहे ते , निशिकांत झांबरे, भिकारी पटेल, यशवंत फेगडे, आफरोज पटेल, पंकज नेहेते, वसंत माहाले, मुकेश माहाले, ई मरान पटेल, प्रमोद माहाले, अशोक कोळंबे, संजय महाजन, हुसेन पटेल, दत्तात्रेय महजन, ललित महाजन, चेतन चौधरी, जयश्री नेहेते, सेक्रेटरी मुकुंद तायडे, साहाय्यक कर्मचारी नेमीचंद महाजन

सर्व सभासद,व गावकरी मोठ्या मोठ्या संख्येने हजर होते,

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!