पुणे-कसबापेठ पोट निवडणुकीत महविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल यावल शहरात जल्लोष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

महाविकास आघाडीतिल पोटनिवडणुकीत कसबा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ईतिहासिक निवडुन आल्या बद्दल यावल शहरांतील बुरुंज चौकात यावल तालुका महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी फटाके फोडुन जल्लोष साजरा केला. [ads id="ads1"]  

  या वेळी गटप्रमुख मा.प्रभाकर आप्पा सोनवणे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी यावल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मा.प्र.मुकेश येवले सर, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदिश कवडीवाले,प.स.गटनेते मा.शेखर सोपान पाटील शेतकी संघ चेअरमन अमोल भिरूड काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान काँग्रेस पक्षाचे वढोदे सरपंच संदीप भैय्या सोनवणे शिवसेनेचे शरद भाऊ कोळी शिवसेनेचे संतोष भाऊ काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मनोहर सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे फैजपूर अध्यक्ष अन्वर खाटीक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष देवकांत पाटील  युवक अध्यक्ष फैजान शाह [ads id="ads2"]  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष करीम चौधरी , शिवसेनेचे विवेक अडकमोल, काँग्रेस पक्षाचे हाजी गफफार शाह काँग्रेस पक्षाचे विवेक सोनार काँग्रेस पक्षाचे अनिल जंजाळे आदिवासी सेलचे अध्यक्ष बशिर तडवी अमर कोळी, शेख नईम, विक्की सोनवणे,निसार भाई, अश्फाक शाह, सरफराज शाह,सागर देवानं, मोहसिन खान,फारूक मुंशी, आदी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते,

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!