आमदार शिरीषदादा चौधरी, अमोलदादा जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन
यावल (सुरेश पाटील)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात दि. २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलला भेट दिली होती,या ऐतिहासिक घटनेवर आधारित लेखक/दिग्दर्शक राहुल भालेराव यांनी स्मरणांजली भिमपुण्य पर्वाची हा लघुचित्रपट निर्मित केला.या चित्रपटाचा उद्घाटन सोहळा यावल तालुक्यातील भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात पार पडला.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोलदादा हरीभाऊ जावळे होते आणि कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आमदार शिरीषदादा चौधरी होती.प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभाताई शिरसाट (सामाजिक न्याय विभाग सचिव महाराष्ट्र राज्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) प्रा.सुनील दादा सुरवाडे (पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी)[ads id="ads2"] सेवानिवृत्त ASI अनिल अडकमोल, तसेच शांताराम भालेराव,प्रा. जतिन कुमार मेढे,प्रा.मुकेश चौधरी,डी.व्ही.चौधरी सर, सचिन भालेराव,मिलिंद भालेराव आणि कला व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी इतर पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा:- आमदार चंद्रकांत पाटील यांचे आमदार एकनाथ खडसेंना थेट आव्हान, म्हणाले......
हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये
हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना