न्हावी ता. यावल (किरण तायडे)
यावल तालुक्यातील न्हावी येथे आज दि 12/4/2023 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सम्राट अशोक मित्र मंडळ न्हावी यांनी इंडियन रेस कोर्स सोसायटी जळगाव यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
सम्राट अशोक मित्र मंडळ परिवाराचे व गावातील मंडळी यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन 21 तरुणांनी रक्तदान शिबिर दान केले तसेच पिंपरुडचे ग्रामपंचायत चे उपसरपंच संजय तायडे भीम आर्मी तालुकाध्यक्ष हेमराज तायडे मिलिंद तायडे रितेश तायडे किरण तायडे अजय तायडे अविनाश कोचुरे हंबर्डेचे अभय मेढे शेख अल्ताफ गॅरेज न्हावी मुकेश कापडे इंडियन रेस कोर्स सोसायटी जळगाव यांच्या वतीने आयोजन झालेल्या कार्यक्रम संपन्न झाला.