रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर यावल मतदार संघातील गोरगरीब व सर्व सामान्यांना दररोज मोफत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले.यावेळी प्रहार चे पदाधिकारी,असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.[ads id="ads2"]
व्हिडिओ बातमी

