मक्याच्या चाऱ्याला आग : रावेर शेती शिवारातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  रावेर शिवारातील मक्याच्या चाऱ्याला अचानक आग लागल्याने सात हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी रावेर पोलिसात(Raver Police Station)  अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.[ads id="ads2"] 

सात हजारांचे नुकसान

संतोष भावडू महाजन (कराड, 69, बक्षीपूर, ता. रावेर)यांच्या तक्रारीनुसार, रावेर शिवारातील शेत गट क्रमांक 1689 मध्ये बुधवारी सकाळी 11.30 वाजेपूर्वी मका पिकाच्या चाऱ्याला अचानक आग लागली व या आगीत सात हजारांचे नुकसान झाले. पुढील तपास रावेर पोलिस स्टेशन(Raver Police Station)  चे पोलिस नाईक जगदीश पाटील करीत आहेत.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!