रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व समस्त बौध्द समाज रावेर तालुका यांचे विद्यमाने दि.14 मे रोजी बौध्द समाजाचा सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन येथील सरदार जी.जी. हायस्कुल व ज्युनियर कॉलेज रावेर येथे बौध्द समाजाचा 11 वा सामुहिक विवाह सोहळा फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय संस्थे मार्फत पाचवा सामुहिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.[ads id="ads1"]
सदर विवाह सोहळयासाठी बौध्द उपासक व उपाससिका यांनी जास्ती जास्त संख्येने नोंदणी करुन सहकार्य करावे. सामुहिक विवाह करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे वेळ,पैसा,श्रम वाचतात व समाजाचा एकोपा निर्माण होऊन सामाजिक विकासाला हातभार लागतो. विवाह नोंदणी करीता संपर्क सामुहिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र अटकाळे रावेर मो.नं.९७६४४९३५४५,ऑफिस फोन नं. 02584 295062,केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे ७८७५५३३०६०,केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल मो.9970605834,सम्राट फांऊडेशन अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर सावदा मो.९८२३६६३१८५,ॲड.राजकुमार लोखंडे सावदा मो.9922108544, संजय भालेराव सर चिनावल मो.९०२८७००६२४,बौध्दाचार्य सदाशिव निकम के-हाळे खु. मो.7057210282, बौध्दाचार्य प्रदिप सपकाळे मो. ९३२५८३२३८१, बौध्दाचार्य युवराज तायडे गाते मो.९७६४८४७६२८,धनराज घेटे मो.९६६५१३६११३,पत्रकार राहुल डी.गाढे मो.९८२३३२३५८२,केंद्रीय शिक्षक युवराज तायडे निंबोल मो.8688275317,सिध्दार्थ तायडे सर तांदलवाडी मो.9423949856,अर्जुन वाघ वाघोदा बु. मो.9175224358 जळगांव:- केंद्रीय शिक्षक आनंद ढिवरे मो.9623773811,भा.बौ.महासभा सुभाष सपकाळे मो. 9421521055,युवराज वाघ मो.९४२२२७७०९६,बाबुराव वाघ मो.९७६४१११६०८,भुसावळ :- जिल्हाध्यक्ष भा.बौ.म.स.शैलेंद्र जाधव मो.९८९०८२०८८४,9373679228, जिल्हा महासचिव भा.बौ.म.स.सुमंगल अहिरे मो.9922851629,केंद्रीय शिक्षक ए.टी.सुरळकर मो.9270529892,समता सैनिक एस.पी. जोहरे मो. 9503354036,आनंदमित्र सपकाळे मो.८९९९४७५२५०,यावल:- विजय भालेराव मो.९७६७५७५६०१,केंद्रीय शिक्षक बी.डी.महाले सर फैजपुर मो.९६३७०७५७७९,विजय तायडे अट्रावल मो.९३२५२६३८७४,मुक्ताईनगर:- भा.बौ.म.स. विभागीय सचिव के.वाय. सुरवाडे मो.9923062969, भा.बौ.म.स.ता.अध्यक्ष शरद बोदडे मो.8855036304,भा.बौ.म.स.ता.सचिव चंद्रमणी इंगळे सर मो.९४०३०१८६१८,संतोष कोसोदे पत्रकार मो.९८२३७२८९८८,बौध्दाचार्य दिलीप पोहेकर नायगांव मो. मो.९९२३१४२३२८,जनार्दन बोदडे चांगदेव मो.9764992423 बोदवड :- भा.बौ.म.स.ता.अध्यक्ष अशोक तायडे 9405053705,बी.के.बोदडे सर मो.९८२३९९३००६,संजय निकम सर मो.9890562524,पत्रकार जितेंद्र गायकवाड मो.८९९९१३८८५३,पत्रकार गोपीचंद सुरवाडे मो.९८२३९६६४२३,जामनेर :- भा.बौ.म.स.ता.अध्यक्ष वसंत लोखंडे मो.7350190247,जिल्हाउपाध्यक्ष संस्कर विभाग सुशिलकुमार हिवाळे मो.9096435071,चाळीसगांव ॲड.दिनकर संसारे जिल्हाध्यक्ष भा.बौ.म.स.जळगांव पश्चीम मो.9922248582,मधुकर पगारे सरचिटणीस भा.बौ.म.स.मो. 7498253051, पाचोरा राजेंद्र खर्चाणे मो.9890637058, भडगावं वाल्हेसर मो.9421561538,अमळनेर डी.आर.सैंदाणे मो.7020159215,चोपडा देवेंद्र केदारेसर मो.7820805002, पारोळा के.आर.बि-हाळे मो.9403383919, जळगांव जामोद :- पत्रकार उत्तम वानखेडे मो.९८८१६१०३८५,मलकापुर :- सतीष दांडगे मो.९०४९७९२७१२,यांच्याशी संपर्क साधावा जास्तीत जास्ती संख्येने नोंदणी केलेल्या वधु वरांसाठी,विशेष समाजकल्याण विभागा मार्फत कन्यादान योजनेतुन २०,००० (वीस हजार) रुपये अनुदान मिळणार आहे.याची नोद घ्यावी त्यासाठी वधु वराचे शाळासोडल्याचे दाखले,जातीचे दाखले ,अधिवास दाखले,आधार कार्ड,पासपोर्ट साईज फोटो,वधुच्या आई,वडिल किंवा पालक याचे बॅक पास व विवाह झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत विवाह नोंदणी दाखला आणणे बंधनकारक राहील.[ads id="ads2"]
तरी बौध्द समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांची नावे जास्तीत जास्त संख्येने नोंदणी फुले,शाहु,आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तहसिल कार्यलया समोर रावेर येथे करुन सामुहिक विवाह सोहळा समितीस सहकार्य करावे असे आवाहन समिती तर्फे करण्यात येत आहे.



