जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दिनांक 25/04/2023 रोजी. ठीक सकाळी 10.00 वाजता जळगाव शहरातील नागरिकासाठी महाराणा प्रताप चौकात वीर सावरकर रिक्षा युनियन प्रणित रिक्षा स्टॉप चे नुतनीकरण करून.. [ads id="ads1"] महाराणा प्रताप रिक्षा स्टॉप चे उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसेच डॉ अग्रवाल चौकात नवीन रिक्षा स्टॉप एकलव्य रिक्षा स्टॉप चे उदघाटन वीर सावरकर रिक्षा युनियन चे जिल्हाध्यक्ष श्री दिलीपभाऊ सपकाळे, परिवहन शाखेचे श्री विनोद चौधरी , श्री गणेश लव्हाटे , श्रीमती श्वेता पाटील, परिवहन अधिकारी. शहर वाहतूक उपनिरीक्षक श्री संदीप हजारे , जळगाव शहर वाहतूक शाखेचे श्री रंधे व विट्टल मुंढे,रामानंद पोलीस स्टेशन चे श्री रुपेश ठाकरे व श्री रमेश अहिरे ,नगरसेविका श्रीमती पार्वताबाई भिल्ल,वीर सावरकर रिक्षा युनियन चे पदाधिकारी श्री वाल्मिक सपकाळे ,श्री भानुदास गायकवाड,श्री ललित कानडे, श्री विलास ठाकूर ,श्री एकनाथ बारी इतर मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न झाला.[ads id="ads2"]
यावेळी रिक्षा चालक-मालक, व्हॅन चालक-मालक व सर्व जळगाव शहरातील स्टॉप सदस्य व मित्र मंडळी ,जळगांवतील नागरिकाची उदघाटन प्रसंगी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वितेसाठी महाराणा प्रताप रिक्षा स्टॉप चे भास्कर ठाकूर ,रमेश सोनार, सोमनाथ ठाकूर, महेंद्र जोशी, दिनकर ठाकरे , कैलास माळी ,निलेश पाटील, संजय महाजन ,शेख शफिक,अतुल सोनवणे,मंगेश कुवर,प्रसंत जैन, गोविंदा माळी,साहिल शेख , सादिक खाटीक,जयश्री कुवर,रंजना सपकाळे आणी एकलव्य रिक्षा स्टोप चे एकनाथ पाटिल ,तेजस रावतकर ,स्वप्निल सोनवने,मुकुंद गवई ,अरुण भोई ,सुनील पवार,आकाश पवार ,राहुल पवार,चुन्नीलाल पवार,निलेश पवार ,हितेश पवार ,राहुल गुज्ज़र,संगीता बारी ,मीना कोळी,किशोर पाटील,अनिल चौहानचा ,किशोर जाधव ,भास्कर राठौड़ ,लीना सोनवने यांनी सहकार्य केले.



