त्या नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जिवन चरित्रा वरील आधारित पुस्तके वाटप करण्यात आली .
यावेळी जनक्रांति मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वानखेड़े यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि महापुरुषांचा विचार घराघरात पोहचवण्याचे कार्य सर्व समाजातील घटकांनी केला पाहिजे या नंतर नरेंद्र वानखेड़े व विटवे बिट हवालदार बापू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर रोहिणीताई खडसे यांनी सदर कार्यक्रमाला भेट देऊन बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
सूत्रसंचलन, सीताराम वानखेड़े यांनी केले तर आभार बाळु मनुरे यांनी केले यावेळी उपसरपंच चेतन पाटील, ग्रा. पं. सदस्य.लक्ष्मी वानखेड़े सुरेश कोळी, दिपक मनुरे, गणेश मनुरे, राजू वानखेड़े, प्रमोद कोळी, श्रीराम कोळी, भारत वानखेड़े, सुकलाल वाघ, वसंत महसाने, सपना मनुरे, गजानन कोळी, सुरेश तायड़े, अज्जू शेख, सागर भालेराव, अर्जुन अडकमोल, करण बागुल, मंगला वानखेड़े, कुसुम तायड़े, व गावातील विद्यार्थी तरुण, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .