रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) नगरविकास दिनानिमित्त रावेर नगरपालिकेद्वारा उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करून आरोग्य तपासणी शिबिरात सर्व न. पा. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी रावेर नगर पालिकेच्या मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे होत्या.[ads id="ads2"]
कार्यक्रमास मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, कार्यालय अधीक्षक सर्फराज तडवी, युवराज गोयर, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी डॉ. दीपक पाटील, रवींद्र महाजन, राहुल पाटील, परिचारिका रिता धांडे, तृप्ती बेंडाळे, हेमलता सरोदे यांनी परिश्रम घेतले. त्यासोबतच इतर कार्यक्रमांनी नगरविकास दिन साजरा करण्यात आला.
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये



