कोरपावली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)

कोरपावली ग्रामपंचायत कार्यालय  पून्याश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमात  या मध्ये महिला व बालविकास मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या 2 महिलांना पुरस्कार देण्यात आला. या मध्ये 1) श्रीमती  अलका  उल्हास महाजन,व आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या श्रीमंती हिराबाई पांडव, यांना हा पुरस्कार देण्यात आला.[ads id="ads1"] 

यावेळी   येथील लोकनियुक्त सरपंच  विलास नारायण अडकमोल ,   भरत  चौधरी, नाबाब तडवी, लिपिक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी, पंचायत समिती आबा पाटील, संजय कोळी,अंगणवाडी सेविका,मदतनीस बचत गटाच्या महिला सह गावातील इतर बहुसंख्य मान्यवर हजर होते.

हेही वाचा : 5 महिन्याच्या चिमुकल्यासह महिलेने विहीरीत उडी घेऊन संपवली जीवन यात्रा ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!