वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये रमाई नगर मोठा वाघोदा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये   मोठा वाघोदा येथील कार्यकर्त्यांनी  श्रद्धेय  बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 10,5,2023 बुधवार रोजी सायंकाळी  6.  वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा. अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश भाऊ  ईखारे, जिल्हा. संघटक शेख.याकूब शेख.नजीर  कामगार युनियन महासचिव बालाजी भाऊ पठाडे, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांची काम करण्याची पद्धत गोरगरीब जनतेचे कामे मार्गी लावणे. तसेच अन्यायाला वाचा फोडून काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून वाघोदा येथील रमाई नगर वाघोदा बु. तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.[ads id="ads1"]  

यावेळी देवदत्त मकासरे भुसावळ शहर सचिव, रावेर शहर उपाध्यक्ष दौलत अडांगळे, उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे खालील प्रमाणे किरण पोहेकर, प्रदीप इंगळे, प्रवीण वाघ, अतुल वाघ, राजू तायडे, रोहित मोरे, गोविंदा लहासे, अमोल वाघ, योगेश जाधव, ज्ञानेश्वर वाघ, संतोष वाघ, करण तायडे, अंकुश इंगळे, राकेश तायडे,अविष सावळे, राजेश जाधव, गोविंदा सोनवणे, अविनाश वाघ, कृष्णा ठाकूर, अश्विन मोरे, नवल वाघ, [ads id="ads2"]  सुनील बाऱ्हे, निलेश तायडे, संजय वाघ, युवराज वाघ, सुधीर वाघ, तुषार वाघ, राहुल सुरवाडे, योगेश वाघ, नाना सुरवाडे, मनोज वाघ, गौतम वाघ, पवन इंगळे, सुपडू मगरे, अतुल सावळे, किरण मोरे, विकास तायडे, विजय वाघ, अनिल बाऱ्हे, ईश्वर लहासे, अतुल बोदडे, सागर सावळे, विशाल वाघ, मकंद वाघ, किरण तायडे. इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला या सर्वांचे स्वागत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव  दिनेश भाऊ ईखारे, जिल्हा. संघटक शेख.याकूब शेख.नजीर  कामगार महासचिव बालाजी भाऊ पठाडे, वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!