श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे 4 मे रोजी होणार उद्घाटन ; जास्तीत जास्त बौद्ध उपासक आणि उपासिका यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
श्रामणेर संघाचे उपाध्याय प. पु. भन्ते दिपंकरजी थेरो (चैत्यभूमी दादर, मुंबई), प्रमुख मार्गदर्शक आयु. संघरत्न दामोदरे(केंद्रीय शिक्षक), कार्यक्रमांचे उद्घाटक आयु. शैलेंद्र जाधव (जि. अध्यक्ष, जळगाव पु.भा.बौ.म.),कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. राहुल डी. गाढे (रावेर शहर शाखा अध्यक्ष, भा.बौ.म.) हे असणार असून [ads id="ads2"] धुप पुजा - आयु.बी.एस. पवार (जिल्हा कोषाध्यक्ष, भा.बौ.म.),दिप पुजा - आयु. सुमंगल अहिरे (जिल्हा सरचिटणीस, भा.बौ.म.)पुष्प पुजा -आयु. अनोमदर्शी तायडे (रावेर तालुका अध्यक्ष, भा.बौ.म.) यांच्या हस्ते करणार असून १० दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त धम्म बांधवांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा संघटक विजय अवसरमल,तालुका उपाध्यक्ष (पर्यटक) बौद्धाचार्य राजेंद्र अटकाळे,केंद्रीय शिक्षक विजय भोसले,तालुका सचिव सदाशिव निकम,शहर शाखा सरचिटणीस विशाल तायडे, कोषाध्यक्ष यशवंतराव कांघे,कार्यालयीन सचिन धनराज घेटे,भारतीय बौध्द महासभा शहर शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


