धूप, पूजा सामाजिक कार्यकर्ते संजय चिंचोले यांचे हस्ते करण्यात आली यावेळी महाराष्ट्र शासनाच्या दिशा निदर्शना नुसार उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आंगनवाड़ी सेविका कांता महाजन व मनीषा चौधरी यांचा ग्रा. पं. तर्फे यंदाचा आहिल्यामाई होळकर पुरस्कार सरपंच व आंगनवाड़ी सेविका सुनंदा सोनवणे याचे हस्ते देण्यात आला.[ads id="ads2"]
यावेळी जनक्रांती मोर्चा युवाजिल्हा अध्यक्ष आयु, साहेबराव वानखेड़े, यांनी मनोगत व सूत्रसंचलन केले मुकेश चौधरी, ग्रा. पं. सदस्य सुरेश कोळी, गजानन कोळी, शुभम धनगर , गोकुळ बोरसे,मुकेश कावळकर , योगेश बोरसे, दिपक कावळकर, दिपक बोरसे,अर्जुन कावळकर , प्रमोद उर्फ़ वना कोळी मुकेश कावळकर आंगनवाड़ी सेविका लक्ष्मीबाई कोळी,कैलास मनुरे व गावातील तरुण, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : 5 महिन्याच्या चिमुकल्यासह महिलेने विहीरीत उडी घेऊन संपवली जीवन यात्रा ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना


