विवरे बु ता. रावेर (समाधान गाढे) आज दिनांक ३१ मे रोजी विवरे बुद्रुक येथे जय मल्हार मित्र मंडळ यांच्या तर्फे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads1"]
त्या वेळी प्रतिमापूजन व पुष्प अर्पण चेतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित,दीपक पाटील,मिलिंद पाटील,सुशील पाटील, जितेंद्र पाटील, जय मल्हार मित्र मंडळ अध्यक्ष, गणेश बावस्कर, विश्वनाथ बावस्कर,गोकुळ वाघ,संतोष महाराज,दीपक भागवत पाटील, मयुर पाटील,पंकज पाटील,नितीन वाघ, धिरज बावस्कर यांची उपस्थिती होती.
हेही वाचा : 5 महिन्याच्या चिमुकल्यासह महिलेने विहीरीत उडी घेऊन संपवली जीवन यात्रा ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना



