बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी समाजसेवा व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी (संजय कारवटकर)

विद्यादानाने काम करणऱ्या पत्रकारांचा सन्मान व्हावा या उद्देशाने बहुउद्देशीय संस्था नागपूर या संस्थेच्या वतीने दर वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेवक व पत्रकारांना एक त्यांच्या कामगिरीला सलाम करून त्यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करत असतात. [ads id="ads1"] 

२०२३ चा महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्याचे एक उत्कृष्ट समाजसेवक व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी यांना दि.१२/०५/२०२३ ला महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार देऊन व सन्मान चिन्ह देवून त्यांना गौरवीत करण्यात आले.[ads id="ads2"] 

  सन्मान चिन्ह मुंबई येथील सुप्रसिद्ध मराठी   सिने गायिका वैशाली सामंत व भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चैतन भैरव व रोटरी क्लब चे भंडारा जिल्हा अध्यक्ष मा. ऑड.किशोर लांजेवार व लोकसत्ता चे प्रतिनिधी नागपूर व भंडारा व ए. बी.पी माझा जिल्हा प्रतिनिधी भंडारा व महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक शशिकांत भोयर अधी अन्य सेलिब्रिटी सह उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने दि. १२/०५/२०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ( समाज कल्यान ) भंडारा येथे  करण्यात आले होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!