सलीम पिंजारी (फैजपूर ता.यावल प्रतिनिधी)
यावल येथील रहिवासी युवक काँग्रेस चे कार्यकर्ता फैजान शाह यांची युवक काँग्रेस RTI विभागाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती जळगाव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांचे शिफारशीनुसार प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांची मान्यतेने युवक काँग्रेस माहिती अधिकार विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.निखिल कांबळे यांनी केली आहे.[ads id="ads1"]
यांचे जळगाव काँग्रेस कमिटी कार्यालय कडून पत्र प्राप्त झाला आहे.या नियुक्ती झाली असून फैजान शहा यांच्या दांडगा संपर्क असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस कमिटी ने भाईजान शहा यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड केली असून त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.