विवरे खुर्द दुध उत्पादक सहकारी सोसायटी चे चेअरमन पदी रघुनाथ महाजन तर व्हा. चेअरमन काशिनाथ गायकवाड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विवरे ता.रावेर(संजय मानकरे)   दि २१ रोजी येथील विवरे दुध उत्पादक सह सोसायटी लि ची पचवार्षिक निवडणुक पार पडली सन 2023 ते 202८ निवडणुक विन विरोध झालेल्या व्यवस्थापक समितीच्या सभा सदर्भात (उमेदवाराची ) सभा दि २१ / ५ / २० २३ रोजी वार रविवार दुपारी २ ०० वाजता अध्यक्ष उपध्यक्ष यांची निवड घेण्यात आली सभेचे अध्यक्ष श्री डी . व्ही . ठाकुर निवडणुक निर्णय अधिकारी तथा अध्यक्षाशी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.[ads id="ads1"] 

सदर सभेचे कामकाज सुरु असताना निवडणुक कार्यक्रमा प्रमाणे अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारचे अर्ज प्राप्त झाले नतर . माघारी अंती १ अर्ज माघार झाल्यामुळे श्री रविद्र मारोती चौधरी यांनी नाम निदेशक पत्र माघार घेतल्या मुळे श्री रघुनाथ गणपत महाजन यांचा माघारी अंती एकमेव अर्ज शिल्लक असल्यामुळे त्य चेऊर मन पदी रघुनाथ गणपत महाजन याची विनविरोध निवड घोषीत करण्यात आली.[ads id="ads2"] 

सूचक - भास्कर किसन गाढे 

अनुमोदक - काशिनाथ बाबु गायकवाड

सस्थेचे सदर विषयासाठी कामकाज सुरु करण्यात आले असताना व्हाईस चेअरमन पदासाठी श्री काशिनाथ बाबु गायकवाड यांचा एकमेव अर्ज आलेला असल्यामुळे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली

सुचक :  रेखाबाई मधुकर महाजन 

अनुमोदक प्रमिलाबाई रघुनाथ महाजन चेअरमन व व्हाईस चेअरमन वरील प्रमाणे नवनि वचीत उपस्थित संचालक मडळाचे व संस्थेचे आभार मानून अध्यक्षशी अधिकारी सचिव व कर्मचारी पाचे अभिनंदन करुन यांनी सभा संपल्याचे जाहिर केले

        ' या प्रसंगी नवनिवचित चेअरमन १श्रीरघुनाथ गणपत महाजन र )काशिनाथ बावु गायकवाड व्हाईस चेअरमन ३ ) रविद्र मारोती चौधरी ४ ) सोपान श्रावण चौधरी ५ ) विनोद नामदेव चौधरी ६ ) सुरेश विनायक पाटील ७ ) भास्कर किसन गाढे ८ ) रमेश रामू महाजन ९ ) किशोर हरीचंद्र गाढे १० ) . महेंद्र (मिठाराम ) प्रभाकर चौधरी ११ ) सौ प्रमिला रघुनाथ महाजन १२ ) श्री रेखा मधुकर महाजन . दध उत्पादकाचे कर्मचारी अशोक श्रावण चौधरी कुदन चंदकात पाटील दादाराव चौधरी ज्ञानेश्वर विचवे बाबुराव पाटील दिपक गाढे श्रावण कापसे देविदास गाढे सर्व नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!