रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने आज दिनांक11,5,2023 गुरुवार रोजी सकाळी 10. वाजता सिद्धार्थ नगर रावेर येथे गरीब व गरजू विद्यार्थी , विद्यार्थिनींना वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त वह्या व पेन वाटप वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. [ads id="ads1"]
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ कोंगे ,सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ, कंदर सिंग बारेला, दौलत अडांगळे, अजय तायडे, राजू वाघ , किरण शिरतुरे, गोलू तायडे, अजय भालेराव हे उपस्थित होते.[ads id="ads2"]
वह्या पेन घेत असताना कुमारी यसिका मोहासे, नीतू गाढे, सोनाली शिरतुरे, करीना बारेला, पिंकी बारीला, भावना शिरतुरे, नीतीशा वाघ, दुर्गा मराठे, आरुषी कोचुरे, जयंती बारेला, माही शिरतुरे, पलक वाघ, संजीवनी गाढे, अक्षदा वाघ, यश मोहासे, आदेश संन्यास, सौरव शिरतुरे, रोहित शिरतुरे, दस्त्या बारेला, राहुल बारीला, रोहन नायके, मयूर कोचुरे, जीवन नायके, मुकेश वाघ, करण वाघ. इत्यादी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले .



