फैजपुरात कुर्बानी चा बकरी बाजार तेजीत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 फैजपूर तालुका यावल प्रतिनिधी (सलीम पिंजारी)

 येथील अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दर बुधवारचा  बकरी बाजार भरत असतो त्याचप्रमाणे बकरी ईद च्या कुरबानी निमित्त दोन ते तीन आठवड्यापासून बकरी बाजार यावेळेस तेजीत असल्याचे चित्र आहे.[ads id="ads1"]

   याबाबत वृत्त असे की फैजपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सालाबादप्रमाणे यावेळेस सुद्धा कुर्बानी च्या बकरी बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असल्याचे   चित्र असून मुस्लिम समाजाच्या बकरी ईद निमित्त गुजरात मध्य प्रदेश मुंबई पुणे येथून कुर्बानी साठी मोठ्या प्रमाणावर बकरी बाजारात  बोकडे आलेले आहे बकरीच्या कुर्बानी साठी बोकडे घेणाऱ्यांची अक्षरशा स्पर्धा पायाला मिळते.[ads id="ads2"]

  त्यामुळे मोकळ्यांची किमती पन्नास ते साठ हजार पर्यंत यावेळेस पोहोचली असून सुद्धा कुर्बानी साठी बोकडे  घेणाऱ्यायांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते फैजपुर शहरातील कुर्बानी साठी हा शेवटचा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर बोकडे घेणाऱ्यांची गर्दी होती या ठिकाणी फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नाकाबंदी करून वाहतूक पोलीस कर्मचारी सलीम तडवी बाळू भोई महाजन आदींनी चौक बंदोबस्त ठेवला होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!