रावेर (हसन तडवी) लोहारा ता.रावेर येथे बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार ते लोहारा ग्रामपंचायत पर्यंत कॉन्डल मार्च काढण्यात आला.[ads id="ads1"]
ओडिसा बालासोर ला रेल्वेभीषण अत्यंत दुर्दैवी तिहेरी दुर्घटना झालेली आहे 288 लोकांना आपल प्राण गमवाव लागल आहे आणि 900 च्या वरती लोक जखमी झालेत ह्या दु:ख व्यक्त करण्यासाठी लोहारा तील तरुणांनी ग्रामपंचायत आवारात मेनपत्ती पेटवून पाच मिनट मौन आणि भावपुर्ण श्रंध्दाजली वाहीली जे जखमी झालेत त्यांचा साठी लंबी उम्र ची उत्तम स्वाथ्या साठी दुवा करण्यात आली.[ads id="ads2"]
लोहारा गावातील माजी सरपंच संजू जमादार. समाजसेवक मेहंन्द्र पाटील .समाजिक कार्यकर्ते जावेद रशिद बिरसा फायटर्स राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन जमादार.समाजसेवक सुनिल पवार.फिरोज जमादार. करण पवार.जितेंद्र इंगळे.क्षितिज भालेराव.यशवंत चौधरी.सुमित इंगळे.लखन इंगळे.सोहन इंगळे.वैभव भालेराव.यांनी हजर होते.
• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
• हेही वाचा: रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण