रावेर तालुका प्रतिनिधि - विनोद हरी कोळी रावेर तालुक्यतील निंभोरा येथे आज 10/6/2023.रोजी तलाठी कार्यालयात शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दाखले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, क्रिमिलियर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.[ads id="ads1"]
निंभोरा गावाचे सरपंच सचिन महाले यांनी हे अभियान सुरु केले आहे विद्यार्थ्यांना शालेय दाखले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळावे या साठी हे अभियान सुरु केले याप्रसंगी सचिन महाले.सरपंच ,दीपक गवई मंडळ अधिकारी निभोरा .प्रवीण वानखेडे मंडळ अधिकारी सावदा, समीर तळवी तलाठी निभोरा, [ads id="ads2"]प्रकाश मटाले तलाठी मस्कावद,अनंत खवले तलाठी दसनुर, रेखा जोरवार तलाठी विवरे खुर्द, ई महसूल अधिकारी उपस्थित होते.निभोरा येथील बोरोले सर,राजीव बोरसे ,इनुस खान,विलास महाले,राहुल सोनार, भरत सोनवणे,श्रीराम सोनवणे,राजेंद्र बोरनारे,व इतर शालेय कर्मचारी,आणि विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा : रावेर शहरातील 24 वर्षीय युवकाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा