रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची रावेर तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे3 जून रोजी आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर  (प्रतिनिधी)  रावेर वंचित बहुजन आघाडी या पक्षाची तालुकास्तरीय बैठक दि. 3 जून शनिवार रोजी  11 वाजता रावेर येथील नवीन विश्रामगृह(रेस्ट हाऊस) येथे वंचित बहुजन  आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे.[ads id="ads1"] 

या बैठकीचे महत्त्वाचे विषय असे की येणाऱ्या 9 जून रोजी श्रद्धेय. बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांची आदिवासी हक्क  परिषदेसाठी  फैजपूर तालुका यावल  येत असून त्या परिषदेसाठी नियोजन बैठक असून विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे तरी वंचित बहुजन आघाडी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडी शहरा आघाडी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे [ads id="ads2"] असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग, जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर ,तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे ,रतन भालेराव ,तालुका महासचिव कांतीलाल गाढे ,तालुका सचिव राजेंद्र अवसरमल ,तालुका उपाध्यक्ष सलीम शहा, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तायडे, तालुका सचिव अर्जुन वाघ .रघुनाथ कोंगे ,किरण पोहेकर ,सचिन हिवरे, शेख इमरान, शेख अब्बास भाई, शंकर लहासे, दौलत अडांगळे ,कैलास तायडे ,विनोद तायडे ,कंदर सिंग बारेला ,अजय तायडे ,सुरेश बारेला ,भिमसिंग बारेला ,कालू बारेला ,महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ गायत्री कोचुरे ,नितीन अवसरमल, प्रकाश तायडे, इत्यादींनी प्रसिद्ध दिले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!