रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) अभय विजय खैरे इयत्ता 10 मध्ये 92.80 टक्के गुण मिळवून आणि विशेष म्हणजे विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून सरस्वती विद्या मंदीर रावेर या शाळेतून दुसरा क्रमांक पटकावला असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. [ads id="ads1"]
तसेच याचे श्री शिव प्रतिष्ठान रावेर संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप शेठ अग्रवाल,उपाध्यक्ष डॉ.श्री अनंत अकोले,चिटणीस श्री जयंत कुलकर्णी सर, सहचिटनीस श्री अशोक शिंदे तसेच सर्व कार्य कारीणी मंडळ व्यवस्थापकीय अधिकारी श्री विकास पाटील सर शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर,श्री मोहन बारी सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग सरस्वती विद्या मंदिर व शिशु मंदिर रावेर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.अभय हा सुनील लक्ष्मण खैरे यांचा तो पूतन्या आहे.