रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर (Raver) येथे अचानक आलेल्या चक्रीवादळात छतासह झोक्यातील बालिका उडून गंभीर जखमी झालेल्या बालिकेचा अखेर मृत्यू झाला.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, रावेर (Raver) येथे शुक्रवार दिनांक९ जून रोजी रात्री झालेल्या चक्रीवादळात रावेर शहरालील मदिना कॉलनीतील (Madina Colony,Raver City) हारिस खान रईस खान यांच्या घराचे छत व छताला बांधलेल्या झोक्यातील त्यांची अनाबिया हारिस खान (वय - चार महिने) ही बालिका उडून पन्नास फुटावर पडली होती. [ads id="ads2"]
यामुळे तिच्या डोक्याला इजा होऊन ती गंभीर जखमी झाली होती. तिला बऱ्हाणपूर (बऱ्हाणपूर,Madhya Pradesh) येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. शासनाने तिच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती योजनेतून मदत मिळावी, अशी अपेक्षा संपूर्ण रावेर शहरातून व्यक्त होत आहे.
• हेही वाचा : डोळ्यामध्ये तिखट टाकून बचत गट कर्मचाऱ्यापासून 67 हजार लुटले : रावेर तालुक्यात "या" ठिकाणी घडली घटना
• हेही वाचा : अचानक आलेल्या वादळामुळे 4 महिन्याची चिमुरडी झोक्यासहीत उडाली : रावेर शहरातील दुर्घटना
• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
• हेही वाचा: रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण



