विवरे बु. ता.रावेर (समाधान गाढे) विवरे बुद्रुक येथील रहीवासी श्री संतोष भागवत पाटील यांचे चिरंजीव कु.कुणाल संतोष पाटील इयत्ता दहवी मध्ये सर्वधीक मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले.[ads id="ads1"]
श्री. ग गो. बेंडाळे हायस्कूल विवरे येथे इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असता हे यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला आहे ९५.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या बदद्ल सर्वदुर कौतुक करण्यात आले त्याच्या या यशात आई, वडील,बहीण, श्री. ग .गो. बेंडाळे हायस्कूल चे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.[ads id="ads2"]
ह्या यशाबद्दल सर्वत्रच कौतुक होत आहे,मित्र मंडळी नातेवाई तसेच शिक्षक विकास मंडळाचे चेअरमन, व सर्व संचालक मंडळ यांच्या कडुन कौतुक करण्यात आले, तसेच वि.का.सो. संचालक श्री.यादवराव विष्णु पाटील यांच्या कडुन यांच्या कडुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच आपल्या परिसराचे आमदार श्री शिरिष दादा चौधरी यांनी सुद्धा या यशा बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.