रावेर तालुक्यातील "या" गावातील महिला बेपत्ता : निंभोरा पोलिसात हरवल्याची नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विवरे ता.रावेर (सुवर्ण दीप वृत्तसेवा )रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील मनीषा एकनाथ काटकर वय - ४५ वर्षीय महिला हि फैजपूर येथील डॉक्टर खाचणे कडे दवाखान्यात जातेअसे सांगून घरातून गेली.[ads id="ads1"]

शनिवार दिनांक ३ जून २०२३ पासून सदरमहिला घरातून बेपत्ता झाल्याची खबर कृष्णा एकनाथ काटकर यांनी दिनांक ४ जून २०२३ रोजी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये दिली असून या खबरीवरून निंभोरा पोलिसात महिला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]

सदर हरवलेली महिलेचे वर्णन रंगाने सावळी,लांब ,नाक सरळ ,केस काळे, शरीराने मध्यम, उंची  १५४ सेमी अंगात जाम्भळी कलरची साडी,हातात कापडी पिवशी असून सदर महिला कोणाला आधळून आल्यास निंभोरा पोलीस स्टेशन अथवा कृशता काटकर मो नंबर ९५६१५२५९६९ यांचे संपर्क करावा. सदर घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक रा.का.पाटील हे करीत आहे.

हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!