राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत साकळीचा हेमंत ठोसरे द्वितीय

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल ता.यावल (प्रतिनिधी )मिलिंद जंजाळे

मुंबई येथे झालेल्या दि. २४ व २५ जून दरम्यान राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत साकळी येथील एस.आर.जिम फिटनेसचे   हेमंत ठोसरे याने द्वितीय क्रमांक पटकावला असून आपल्या आपल्या गावसह तालुक्याचा व आपल्या जिल्हाचा झेंडा थेट मुंबई मध्ये रोवला आहे. सदरील स्पर्धेतील यशाबद्दल हेमंत ठोसरे याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हेमंत ठोसरेला एस.आर.जिमचे संचालक विशाल बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!