विवरे ता रावेर(संजय मानकरे) दि.17/06/2023 रोजी खिर्डी येथे , श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये अखिल भारतीय जिवा सेनेची बैठक संपन्न झाली मीटिंगमध्ये अखिल भारतीय जिवा सेना खिर्डी शाखा स्थापन करण्यात आली व येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी दहावी व बारावीच्या उर्त्तिण झालेल्या विद्यार्थ्यीच्या गुणगौरव सोहळ्याबद्दल मार्गदर्शन वर चर्चा करण्यात आली .[ads id="ads1"]
याप्रसंगी अ. भा जिवा सेना तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बाबा ठाकरे यांना अध्यक्ष स्थान देण्यात आले अध्यक्षांच्या अनुमतीने सभेला सुरुवात झाली अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष श्री गणेश भाऊ शेट्टी, तसेच अखिल भारतीय जिवा सेना रावेर तालुका अध्यक्ष जीवन धनराज बोरनारे, महिला अध्यक्ष ज्योतीताई रवींद्र सापकर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष धनराज बोरनारे सर, [ads id="ads2"]युवक तालुकाध्यक्ष उमेश भाऊ निंबाळकर, महिला पदाधिकारी कविता मनोहर चौधरी, योगेश भाऊ बोरनारे, योगेश भाऊ आमोदकर, सुरेंद्र भाऊ शिरनामे, राजेंद्र प्रभाकर सावळे, रामेश्वर प्रभाकर टोंगळे, रमेश चौधरी, बंडू नामदेव चौधरी, ज्ञानेश्वर बाजीराव सोनवणे, विश्वनाथ कडू मानकरे, ललित बाबुराव मानकरे, मनोहर सदाशिव चौधरी, अनिल मानकरे विवरा ( पत्रकार ) मोठ्या सख्येने जिवा सेना कार्यकर्ते उपस्थित होते.


