दीपनगर,भुसावल(प्रतिनिधी)
आज रोजी दिनांक ११/ जुलै /२०२३रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट जळगाव व कामगार कल्याण केंद्र, दिपनगार यांच्या संयुक्त विद्यमाने गटस्तरिय कार्यक्रम दिपनगर येथे नवीन क्रीडा संकुलात संपन्न झाला. सदर कार्यक्रम विविध अस्थपनेमधील कामगार ज्यांनी दोन मुली किंवा एक अपत्य वरती कुटुंब नियोजन शश्रक्रिया केलेले आहे अशा पाच सुखी जोडपे यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि प्रत्येकी ५०००/हजार रुपये धनादेश देण्यात आला व जागतिक लोकसंख्या नियंत्रण वरती व्याख्यान व मंडळाच्या प्रचार व प्रसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे अध्यक्ष- मा. श्री.मोहन आव्हाड, मुख्य अभियंता भु.औ.विद्युत केंद्र दीपनगर
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - मा.श्री.मुकेश मेश्राम मुख्य औध्योगिक सबंध अधिकारी दिपनगर.
विशेष उपस्थिती - मा.श्री.पंकज सनेर कल्याण अधिकारी दीपनगर.
मा.श्री.पचलोरे साहेब
व्यक्त्ये श्री.डॉक्टर प्रशांत मधुकर जाधव वैद्यकीय अधीक्षक भु.औ.विद्युत केंद्र दीपनगर[ads id="ads2"]
सत्कारमूर्ती
१) श्री.विठोबा भोये नागपूर ट्रान्सपोर्ट कंपनी दीप्नगर
२)श्री.किरण तायडे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर
३)श्री.युवराज सावळे एस. टी.महा मंडळ जळगाव
४)श्री.प्रवीण पाटील विद्युत इंजन कारखाना भुसावळ
५)श्री. किशोर जोहरे ,साई एंटरप्रेजेस दीपनगर
कार्यक्रमास प्रमुख उपस्थित श्री. सत्यजित चौधरी कामगार कल्याण अधिकारी जळगाव हे उपस्थित होते श्री.किशोर मनोहर पाटील केंद्र संचालक दीपनगर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले मंडळाच्या योजनांची माहिती व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.भानुदास जोशी कल्याण निरीक्षक जळगाव यांनी केले.
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथील कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये श्री.संजय कुमार तायडे श्री प्रकाश सरदार सचिन भावसार संजीव सुरवाडे सचिन भिरुड रामलाल भावसार संजय तायडे विनोद भिरुड कुणाल तायडे रोशन वाघ हे उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य विनोद घाटे व सौ.शारदा भावसार प्रवीण बोदडे ललित माळी इम्रान पठाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम संपन्न करण्यात आला.



