रावेर येथे कांताई नेत्रालयाच्या वतीने 60 रुग्णांची तपासणी तर 10 रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज दिनांक 10 जुलै सोमवार रोजी कांताई नेत्रालयाच्या वतीने 60 रुग्णांची तपासणी करून 10 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी  आले.  [ads id="ads1"]

    यावेळी कांताई नेत्रालयाचे  कॅम मॅनेजर युवराज देसर्डा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करून माहिती दिली .कांताई नेत्रालयाचे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्र चिकित्सक डॉ.सूनीलराव व सहकारी विनोद पाटील यांनी 60 शिबिरार्थी तपासणी करून त्यापैकी 10 रुग्ण मोतूबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी  जळगाव येथे कांताई नेत्रालय हॉस्पिटलला पाठविण्यात आले.[ads id="ads2"]

   कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय पाटील,ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील , बबलु शेठ नागरीया, खान्देश माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ महाजन, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील,यांच्यासह शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!