पॉवरलिफाटिंग असोसिएशन जळगांव येथे साकळी च्या पाच खेळाडू चा डंका

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील साकळी येथिल एस आर जिम फिटनेस मधिल सहा युवकांनी पॉवर लिफ्टिंग असोसिएशन जळगांव येथे स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यापैकी पाच युवकांनी स्पर्धेत विजय विजय मिळविला आहे.[ads id="ads1"] 

पॉवर लिफ्टिंग असोसिएशन जळगांव यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या वजन उचलणे स्पर्धेत साकळी येथिल एस आर जिम फिटनेस च्या वतीने सहा युवकांनी सहभाग घेतला होता  त्यापैकी पाच युवकांनी विजय मिळविला. [ads id="ads2"] 

  त्यात 60 वजनी गटा मध्ये पहिला क्रमांक हेमंत ठोसरे याने तर 94 वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक सागर पाटील याने तर 105 वजनी गटात दुसरा क्रमांक अतुल लोधी याने तर 105 वजनी गटात दुसरा क्रमांक ओम सोनार याने तर 120 वजनी गटात प्रथम क्रमांक बबलू राजपूत यांनी पटकावला आहे,त्यांच्या या विजयामुळे साकळी एस आर जिम चे चालक विशाल बोरसे व त्यांच्या सहकार्यांकडून तसेच साकळीसह परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!