पाकिस्तानात हिंदूंच्या प्रार्थना स्थळावर झालेल्या हल्ल्यांचा मुस्लिम बांधवां तर्फे निषेध!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- नुकतेच पाकिस्तान येथील कराची सह काशमोर या गावात हिंदू बांधवांचे पवित्र प्राथना स्थानांवर हल्ले करून तोडफोड केल्याची घटना सह येथील रहिवासी हिंदू बांधवांच्या घरांवर पाकिस्तानी समाजकंट व अधर्मीवृत्तीच्या निर्लज्जांकडून करण्यात आलेली अंदाधुंद गोळीबारीला फक्त आणि फक्त पाकिस्तान सरकारच जबाबदार असून,या घटनेचा निषेध केला.[ads id="ads1"] 

   तेवढा कमीच आहे.तसेच अशा अतिशय चुकीच्या आणि थेट मानवतेला कलंकित करणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यास संपूर्णपणे अपयशी ठरलेली पाकिस्तानी सरकारचा रावेर तालुक्यातील सावदा येथील भारतीय मुस्लिम बांधवांनी आज दि.१७ जुलै २०२३ रोजी थेट उपविभागीय अधिकारी कैलास कडलग फैजपूर भाग फैजपूर यांना झालेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रशासनास निवेदन देवून पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा देऊन पाकिस्तानी सरकार सह येथील अत्याचाऱ्यांचा धिक्कार करून तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला. [ads id="ads2="] 

  याप्रसंगी समाजसेवक सोहेल खान,फरीद शेख,युसुफ शाह,शेख निसार अहमद,रशीद बागवान,आय्युब सर,साजीद शेख उर्फ मडा,कलीम जनाब,शेख कमरुद्दिन,शौकत खान उर्फ मुल्ला,शेख अनिस इब्राहिम,शेख आबिद,इत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर

हेही वाचा : मनात जिद्द बाळगून रिक्षाचालकाची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक..

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!