कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री रितेश भाऊ नायके तथा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महा राज्य सचिव श्री सिद्धार्थ तायडे यांनी केले यावेळी संघटनेचे ध्येय उद्दिष्टांवर महा राज्य प्रवक्ते शुभम सोयंके ,महा राज्य संपर्क प्रमुख श्री.लव झाडगे भुसावळ तालुका अध्यक्ष निखिल नरवाडे तालुका उपाध्यक्ष सुरज पवार भुसावळ तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश सोनवणे भुसावळ तालुका सचिव विक्की सपकाळे भुसावळ तालुका संघटक किरण तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.[ads id="ads2"]
सदरील बैठकीत बामणोद येथील युवा कार्यकर्ते आद.तुषार भाऊ भालेराव यांची यावल तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली व यावल तालुका उपाध्यक्ष पदी मा.श्री नितीन जाधव रा.आमोदा ,यावल तालुका सचिव पदी मा.श्री.भुषण केदारे बामणोद तसेच यावल तालुका संघटक पदी मा.श्री दिपक भाऊ सपकाळे रा.कासवे यांची निवड करण्यात आली सदरील बैठकीत युवा आधार प्रतिष्ठाण महाराष्ट्रराज्य संघटनेची ऐतिहासिक पहिली शाखा हि निंभोरा.बु येथे तयार करण्यात आली यावेळी शाखा अध्यक्ष मा.हर्षल अरूण टेकाडे यांची निवड करण्यात आली.



