Yawal : विरावली गावात अटल भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या माध्यमातून रिचार्ज शॉपट व ट्रेच नाला खोलीकरण पूर्णत्वाकडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

 भूजल सर्वेक्षण आणी विकास यंत्रणा जळगाव यांचे आयुक्त विद्यमाने आयोजित शेतीमधील जमिनीची पाण्याची पातळी वाढवणे करीता नामदार गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने व आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारकडून अटल भूजल योजनेंतर्गत मौजे विरावली ता यावल मध्ये  विरावली गावचे सुपुत्र सभापती मुन्नाभाऊ पाटील आणी गावचे सरपंच कलीमा तडवी व ग्रामपंचायत उपसरपंच सौ मनीषा ईश्वर पाटील याचे मार्गदर्शन खाली काम चालूआहे गावातील लोकांचा सहभाग घेवून सभापती व सरपंच अटल भूजल योजनेंतर्गत चालू वषाॅचा रिवाईज WSP करणे करीता गावात ग्रामसभा घेवून रिचार्ज शाफ्ट व ट्रेच नाला खोलीकरण करणे करिता आहोरात्र झटून काम करत आहे. यासाठी ईश्वर पाटील हमीद तडवी नथू अडकमोल कैलास उखा  पाटील राजेंद्र भास्कर पाटील मेहबूब बलदार तडवी रवींद्र दिगंबर पाटील भागवत भीमसिंग पाटील सुभान रमजान तडवी मुकुंदा भालेराव गफार तडवी प्रवीण ठाणसिंग पाटील सुपडू तडवी यांच्यासह ग्रामसेवक छाया पाटील आदी ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!